माधुरी दीक्षित म्हणाली माझे मुलं मला महत्त्व देत नाही

सोमवार, 9 जुलै 2018 (13:27 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस माधुरी दीक्षित सध्या डांस रिऍलिटी शो 'डांस दीवाने'ला जज करत आहे. या शोमध्ये माधुरीने आपल्या पर्सनल लाईफशी निगडित काही अशा गोष्टी शेअर केल्या ज्या ऐकून सर्वांना आश्चर्य झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'माधुरीने शोच्या दरम्यान म्हटले की तिचं मुलं तिला महत्त्व देत नाही'.
 
वृत्तानुसार शो दरम्यान एका कंटेस्टेंटने आपल्या परफॉर्मेंसला आपल्या आईला डेडिकेट केल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्व लोक इमोशनल झाले. परफॉर्मेंस दिल्यानंतर त्या कंटेस्टेंटने म्हटले, 'मला आपल्या आईला दुर्लक्ष केले आणि तिला महत्त्व न देण्याचा पछतावा आहे.'
नंतर माधुरीने म्हटले, 'कधी कधी माझे मुलं देखील मला महत्त्व देत नाही आणि मला त्या वेळेस फार वाईट वाटत जेव्हा ती त्यांना सारखी हाक मारत असते आणि ते मला इग्नोर करतात.'
 
माधुरी पुढे म्हणाली, 'जेव्हा मी लहान होते तेव्हा मी पण असच करायचे, पण आता मी आई आहे आणि मला कळत आहे की असे केल्याने कसं वाटतं. या जगात प्रत्येक आई आपल्या मुलांबद्दल फार प्रोटेक्टिव असते.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING