Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिली गार्लिक सॉस

चिली गार्लिक सॉस
साहित्य - पनीरचे लहान चौकोनी तुकडे. 
 
गार्लिक सॉससाठी - गरजेनुसार लाल मिरच्या, आलं, लसूण, व्हिनेगर, साखर, मीठ, तिळाचे तेल.
 
कृती - चिली गार्लिक सॉस तयार करण्यासाठी मिरच्यांमधल्या बिया काढून रात्रभर व्हिनेगरमध्ये घालून ठेवाव्या. मिरच्या काढून त्यात मीठ आलं-लसूण-साखर-तेल घालून मिक्सरमधून बारीक वाटावे. तयार सॉस फ्रीजमध्ये ठेवावे. पनीरचे तुकडे थोड्या तेलावर परतावे, जास्त तळू नयेत. गार्लिक सॉस-सोया सॉस, टोमॅटो सॉस टाकून चांगले मिक्स करावे. गरजेनुसार मीठ व साखर घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुली नेमके काय करतात ब्रेकअपनंतर ?