Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिन पाकाचे खुसखुशीत चिरोटे Chiroti Recipe

बिन पाकाचे खुसखुशीत चिरोटे Chiroti Recipe
, शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (15:11 IST)
चिरोटे तयार करण्यासाठी साहित्य - 1 वाटी मैदा, 1/4 वाटी तूप, 1/2 वाटी बारीक साखर, 2 टेबल स्पून तूप वेगळ्याने लावण्यासाठी, 2 टेबल स्पून मैदा वेगळ्याने लावण्यासाठी
 
चिरोटे रेसिपी Chirote Recipe
एक बाउलमध्ये मैदा, जरा तूप आणि पाणी घालून त्याचे पीठ मळून घ्यावे. हे काही वेळासाठी असेच राहू द्या.
एक लहान बाउलमध्ये मैदा आणि तूप आणि साखर मिसळून याचं घट्ट पेस्ट तयार करुन घ्यावे.
कणिक पुन्हा मळून त्याने 5-6 मोठे गोळे तयार करावे.
हे समान प्रमाणात पसरावे.
हे लाटून त्या रोलचे 2 सेमी चे लहान-लहान तुकडे कापावे. त्या तुकड्यांना हाताने हाथ से दाबून घ्यावे.
एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करुन चिरोटे दोन्ही बाजूने गोल्डन होयपर्यंत तळून घ्यावे.
वरुन बारीक साखर शिंपडा आणि गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pithori Amavasya 2023 पिठोरी अमावस्या कधी आहे? संपूर्ण माहिती जाणून घ्या