गणेश चतुर्थी चंद्र दर्शन कलंक निवारण मंत्र

प्राचीन विश्वास आहे की गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन केल्यास कलंक लागतं. तसं तर लोकं या गोष्टीचे लक्ष ठेवतात तरी चुकून चंद्र दर्शन झाल्यास हे करा:
 
श्रीमद्भागवत च्या दहाव्या स्कंदाच्या 57 व्या अध्यायाचे वाचन केल्याने चंद्र दर्शन दोष समाप्त होतं. 
 
या व्यतिरिक्त दोष निवारणासाठी या मंत्राचा जप करावा
आपल्या पत्रिकेनुसार 28, 54 किंवा 108 वेळा जप करावा
 
चंद्र दर्शन दोष निवारण मंत्र:
सिंहःप्रसेनमवधीत् , सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING