मनोकामना पूर्ण करतात गणपतीची हे 12 नावं

देवा गणेशाचे हे 12 नावं उच्चारित केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. हे नावं ऐकून गणपती प्रसन्न होतात. गणपतीसमोर दिवा आणि उदबत्ती लावून या नावांचा जप करावा:


 
गणपर्तिविघ्रराजो लम्बतुण्डो गजानन:।
द्वेमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिप:।।
 
विनायकश्चारुकर्ण: पशुपालो भवात्मज:।
द्वाद्वशैतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत्।।
 
विश्वं तस्य भवे नित्यं न च विघ्नमं भवेद् क्वचिद्

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING