Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरताचा पराभव केल्यानंतर आफ्रिदी आणि पाकसाठी न्यूड होईल ही एक्ट्रेस!

भरताचा पराभव केल्यानंतर आफ्रिदी आणि पाकसाठी न्यूड होईल ही एक्ट्रेस!
जेव्हा जगातील 10 मोठे क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकच्या विजयासाठी जडतोड करत आहे तेव्हा आपल्या खेळाडूंचा हौसला वाढवण्यासाठी पाकिस्तानची प्रसिद्ध अदाकारा कंदील बलोचने सनसनी वाढवणारी अपील केली आहे.  
 
webdunia
कंदील बलोचने आपल्या पाकिस्तानी संघाला आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीला अपील केली आहे की त्याने कुठल्याही परिस्थितीत टी-20च्या सामन्यात भारताचा पराभव केलाच पाहिजे.  
webdunia
सुंदर अभिनेत्री कंदील बलोचचे म्हणणे आहे की जर पाकिस्तानी संघाने भारताचा पराभव केला तर ती पूर्ण देशासाठी स्ट्रिप डांस करेल अर्थात न्यूड डांस करेल.  
webdunia
याच बरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंदील बलोचचे पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीवर होणारे प्रेम  
webdunia
कंदील बलोचने फेसबुकवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओत म्हटले की जर पाकिस्तानी संघ भारताचा पराभव करेल तर ती शाहिद आफ्रिदीसाठी काहीही करायला तयार आहे.  
webdunia
अभिनेत्री व्हिडिओत म्हणत आहे, “मेरी जान शाहिद आफरीदी सिर्फ एक बार इंडिया को हरा दो प्लीज, आप जो कुछ बोलोगे मैं करूंगी आपके लिए. कुछ भी करूंगी, लेकिन इस बार इंडिया को हराना है.”

टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान 19 मार्च रोजी कोलकात्यात सामना खेळला जाणार आहे.  
webdunia
कंदील बलोच पाकिस्तान टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi