Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जून 2017 मधील शुभ-विवाह मुहूर्त

जून 2017 मधील शुभ-विवाह मुहूर्त
जून 2017 
दि. 2 शुक्रवार दु. 02.05, 02.57, 03.42, गोरज सायं. 07.05 
दि. 3 शनिवार सकाळी 9.57, दुपारी 12.07, 02.53, 3.38, गोरज सायं. 07.05 
दि. 5 सोमवार स. 11.59, दु. 01. 53, गोरज सायं. 07.06
दि. 6 मंगळवार सकाळी 11.51, दुपारी 01.49, 03.08, गोरज सायं. 07.06 
दि. 8 गुरुवार स. 08.53, 09.37, 11.48, दु. 12.31 
दि. 10 शनिवार सकाळी 11.48, दु. 02.53, 03.10, गोरज सायं. 07.08 
दि. 12 सोमवार सकाळी 11.32  
दि. 13 मंगळवार सकाळी 09.03, 11.28, दुपारी 01.22, 02.14, गोरज सायं. 07.09 
दि. 15 गुरुवार दुपारी 01.42, 02.33
दि. 18 रविवार स. 08.58, दु. 12.39, 01.30, 02.21 
दि. 19 सोमवार सकाळी. 11.04, दु. 12.40, 01.50 
दि. 20 मंगळवार स. 08.50, 11.00, 11.44, दु. 12.40 
दि. 28 बुधवार स. 10.29, दुपारी 12.42, गोरज सायंकाळी 07.12 
दि. 30 शुक्रवार सकाळी 10.21, 11.05 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Monthly Rashifal : जून (2017) महिन्यातील राशिभविष्य