मंगळ वक्री झाल्याने पुढील एका महिन्यापर्यंत ह्या 7 राशींचे भाग्य चमकणार आहे

मंगळवार, 26 जून 2018 (16:41 IST)
ज्योतिष्यामध्ये मंगळ ग्रहाला पराक्रमाचा प्रतीक मानण्यात आला आहे. 27 जूनपासून मंगळ मकर राशीत आपली चाल बदलून वक्री होत आहे. वर्तमान काळात मंगळ आपली उच्च राशी मकर राशीत गोचर करत आहे. मकर राशीत याला उच्च प्रभाव देणारा मानण्यात आला आहे. 27 जून 2018 च्या रात्री 2 वाजून 35 मिनिटावर मंगळ उलटी चाल चालेल अर्थात मंगळ आता वक्री होईल. मंगळाचे वक्री झाल्याने 7 राशींचे भाग्य बदलू शकते.

या 7 राशींच्या लोकांना मिळेल भाग्याचा साथ  
मंगळाचे मकर राशीत वक्री झाल्याने मेष, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांना भाग्याचा साथ मिळेल. त्यांनी तयार केलेल्या योजनेत त्यांना यश मिळेल. शुभ समाचार आणि धन लाभाचे योग देखील बनत आहे.
 
5 राशींच्या लोकांना ही वेळ संमिश्र राहणार आहे
वृष, मिथुन, तुला, धनू आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर संमिश्र राहणार आहे. यातून काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. धन हानी आणि विरोधी हावी होऊ शकतात. जमिनीशी निगडित प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING