Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विवाह वेळेस / पूर्व अशुभ ग्रहांसाठी उपाय

विवाह वेळेस / पूर्व अशुभ ग्रहांसाठी उपाय
विवाहच्या वेळेस किंवा विवाहच्या आधी अशुभ ग्रहांचा उपाय (Remedies for malefic planets before and after marriage) करणे गरजेचे आहे. खासकरून पुरुषांना हे उपाय अवश्य करायला पाहिजे, कारण लग्नानंतर पुरुषाच्या ग्रहांचा संपूर्ण प्रभाव स्त्रीवर पडतो. अशुभ ग्रहांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि संतानं प्राप्तीसाठी संबंधित ग्रहांपासून बचाव करायला पाहिजे. ग्रहांनुसार हे निम्न उपाय आहे :- 
 
- सूर्यासाठी गहू आणि तांब्याच्या पात्राचे दान करावे.  
- चंद्रासाठी तांदूळ, दूध व चांदीच्या वस्तूंचे दान करावे.  
- मंगळासाठी साबूत, मसुरीची डाळ दान करावी.  
- बुध ग्रहासाठी साबूत मुगाची डाळ दान करावी.  
- गुरुसाठी चण्याची डाळ व सोन्याची वस्तू दान करवी.  
- शुक्रग्रहासाठी दही, तूप, कापूर किंवा मोतीमधून कुठल्याही एका वस्तूचे दान करावे.   
- शनीसाठी काळे साबूत उडीद व लोखंड्याच्या वस्तूचे दान करावे.
- राहूसाठी सरसों व गोमेदचे दान करावे.  
- केतूसाठी तिळाचे दान करावे.  
 
उपाय करण्याचे विशेष नियम (Main laws for remedies for planets)
1) सर्व उपाय दिवसा करायला पाहिजे.  
2) कुठलाही एक उपाय 40 किंवा 43 दिवसापर्यंत करायला पाहिजे.  
3) एका दिवसाच फक्त एकच उपाय केला पाहिजे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (09.11.2016)