Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा ...

नियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा ...
बर्‍याच महिलांमध्ये पीरियड्स योग्य वेळेवर न येणे ही सामान्य बाब झाली आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, धूम्रपान, दारू, जास्त व्यायाम आणि खानपानामध्ये बदल झाल्यामुळे महिलांमध्ये पीरियड्स येण्यात उशीर होतो. जेव्हा तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसून कधी वेळेआधी येतात तर केव्हा उशीरा येतात.  
 
अशात या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बरेच असे आहार आहे ज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला नियमित व वेळेवर  पीरियड्स येतील. प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिनने भरपूर आहाराचे सेवन केल्यानं या समस्येपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. याचे कुठलेही साइड एफेक्ट होत नाही आणि हे जास्त खर्चिक देखील नाही आहे.  
 
ब्रॉकली : 
तुमच्या डाइटमध्ये ब्रॉकली जरूर सामील करा कारण याचे सेवन केल्याने पीरियड्स वेळेवर येतात.  
 
सौंफ : 
जर याला सकाळी उपाशी पोटी घेतले तर योग्य वेळेस पीरियड्स येतील. याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर या शोपचे सेवन करा.   
 
साल्‍मन : 
यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतात. याचे सेवन केल्याने फक्त हाडच मजबूत होत नाही बलकी हार्मोन देखील नियंत्रित राहतात.   
 
हिरव्या पाले भाज्या : 
पालक, ब्रॉकली, वांगे इत्यादींना आपल्या डाइटमध्ये सामील करा, हे हेल्दी असतात आणि यामुळे वेळेवर पीरियड्सपण येतात.  
 
फिश या फिश ऑयल : 
यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असत जे ओव्हरीच्या रक्तशिरांना क्षतिग्रस्त होण्यापासून बचाव करतो आणि यामुळे देखील पीरियड्स येण्यास ऊशीर होतो.  
 
बदाम : 
यात फाइब असल्यामुळे हार्मोनला बॅलेस करणारे प्रोटीन देखील असतात. तर याचे सेवन जरूर केले पाहिजे.  
 
तीळ :  
तुम्हाला तिळाचे सेवन करायला पाहिजे पण सीमित मात्रेत कारण हे देखील शरीरातील गर्मीला वाढवतो.  
 
दही : 
डेयरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, तर स्वत:ला थंड ठेवण्यासाठी व पीरियड्स वेळेवर येण्यासाठी याचे सेवन रोज केले पाहिजे.  
 
सोया मिल्‍क : 
हे मिल्क पौष्टिक तथा पोट भरणारे आहे. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर याचे सेवन करू शकता.   
 
अंडं : 
उकडलेल्या अंड्यात प्रोटीन, कॅल्शियम तथा व्हिटॅमिन चांगल्या मात्रेत असतात. प्रोटिनाने भरपूर अंडं खाल्ल्याने पीरियड्स वेळेवर येण्यास मदत मिळते.  
 
लाल द्राक्ष :
रोज एक ग्लास लाल किंवा हिरव्या द्राक्षांचा ज्यूस घेतल्याने तुम्हाला अवेळी होणार्‍या पीरियड्सहून सुटकारा मिळू शकतो.  
 
टोफू
आता पनीर नसून सोया मिल्कने तयार टोफूचे सेवन सुरू केले पाहिजे कारण यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे पिरियड वेळेवर येण्यास मदत होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे 5 नुकसान कळल्यावर विसराल चाऊमीनचा स्वाद