हायब्लडप्रेशन कंट्रोल करण्यासाठी ईजी टिप्स

संशोधनात असे आढळून आले आहे की 10 मधून 7 तरुणांना ब्लडप्रेशन जास्त असल्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. झोप कमी होणे, स्ट्रेस, डिप्रेशन, जास्त मीठ असलेले फास्ट फूड आणि डेस्क जॉब याचे मुख्य कारण आहे. म्हणून...। 
* आठवड्यातून 3-4 दिवस कमीत कमी 20 मिनिटाची जॉगिंग करावी. जॉगिंग केल्याने ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेत सुधार होतो आणि ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो. 
* रोज कमीत कमी 30 मिनिटाची ब्रिस्क वॉक करावी. 
* एरोबिक केल्याने हाय ब्लडप्रेशर कमी होतो. 
* तणावरहित राहण्यासाठी प्राणायाम कपालभाति करावी. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING