Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योग्य क्रमाने कर

योग्य क्रमाने कर
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (20:38 IST)
बाबा: पोरी,मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी: काही नाही.
आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.
फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजू श्रीवास्तव: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा, पत्नीने सांगितले