Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमंत्रण दिले होते का ?

आमंत्रण दिले होते का ?
लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले:
तुम्हाला मी आमंत्रण दिले होते का ? 
माणूस तापून लालबुंद झाला आणि म्हणाला: 
नव्हतं दिलं, मग ती माझी चूक आहे का तुमची ?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुष्मान आणि राजकुमार यांच्या हातातून सटकली दीपिका पदुकोण