Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका पतिचे आत्मकथन...

एका  पतिचे आत्मकथन...
, मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (12:42 IST)
रामायणात एक वाली नावाचा वानर होता .....
 
वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी ताकत वालीच्या अंगात यायची .... 
 
माझ्या असे लक्षात आल कीअगदी  असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
 
कारण मी जेव्हा कधीही माझ्या ( घर ) वालीशी भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी ताकत नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
 
अस वाटते की " वाली " या युगात "घर-वाली" च्या रुपात जिवंत झाला आहे .
 
एका  पतिचे आत्मकथन . 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे निधन