Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैत्री म्हणजे कुंडली न पाहता....

मैत्री म्हणजे कुंडली न पाहता....
, शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (13:03 IST)
मैत्री म्हणजे कुंडली न पाहता, 
ज्योतिषाला न विचारता, 
किती गुण जमतात याचा विचार न 
करता, 
साध्य असाध्य न बघता
आजीवन अबाधित राहणारे अतुट
बंधन होय...! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मी पण सचिन'चा प्रिमियर सोहळा