Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे

गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे
गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे
.
.
.
जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन
बिघडल्याने
आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत
भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर
संपर्क
करावा...
.
नियम अटी पुढील प्रमाणे....
नियम :-
1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु
नये .
2-भुतकाळातिल विषय काढून
डोक्याला ताप न करणे.
3-
कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट
न करणे.
4-महिन्यातुन तुळशीबाग एकदाच
5- पाणीपुरी मला याच भैया कडुन
खाईची आहे असा हट्ट धरु
नये.
6-गाडीवर ब्रेक दाब ब्रेक दाब असे म्हणायचे
नाही.
7- उठसुट कधीही लाडात येयच
नाही.
8- कुठे होतास काय करत होतास
कोणाबरोबर होतास असले
फालतु प्रश्न विचारायचे नाही.
9- मला हिच
कँडबरी हवी तीच
हवे नखरे
चालनार नाही.
10- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ
लावावा लागेल .
11- बाकी Girlfriend या नात्याने
कराव्या लागणार्या तथा पार
पाडाव्या लागणार्या जबाबदारीत
टाळाटाळ चालणार नाही.
इत्यादी..
.
.
 
मानधन :-
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच
राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर
फिरायला नेले जाईल.
.
 
टीप
कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत...
कळावे आपला होणारा नविन बॉयफ्रेंड...!!

Share this Story:

Follow Webdunia marathi