Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासू सून जोक- सुनेची आवड

jokes
, शनिवार, 8 एप्रिल 2023 (19:09 IST)
घर आवरताना सासूला सुनेचा 
लग्नासाठी तयार केलेला बायोडेटा सापडला,
त्यात आवड या सदरात, "स्वयंपाक करण्याची 
भयंकर आवड असे लिहिले "होते.
सासुबाईनी तातडीनं त्यात दुरुस्ती केली.
"भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pushpa 2 The Rule पुष्पा 2 चे पोस्टर रिलीज