Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : दारू सोडली

मराठी विनोद :  दारू सोडली
, मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (15:31 IST)
बायको - काय हो, तुम्ही तर म्हणाला होता की मी दारू सोडली म्हणून. अगदी तसंच काही कारण असल्याशिवाय मी दारूच्या बाटलीला हातही लावणार नाही?
 
नवरा - हो..आता दिवाळी आलीय ना..मग रॉकेट उडवायला बाटली लागणार नाही का मुलांना?

Share this Story:

Follow Webdunia marathi