Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजीव गांधींचा दुर्मिळ फोटो

राजीव गांधींचा दुर्मिळ फोटो

वेबदुनिया

PR
PR

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 65 वी जयंती. राजीवजींनी आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले होते. या काळात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाचा फायदा पुढील काळात भारताला झाला. माहिती आणि तंत्रज्ञान आणि संघणक क्रांती हा त्यातलाच एक भाग.राजीवजींच्या विचारांवर त्यांचे आजोबा पंडित नेहरू आणि आई इंदिरा गांधी यांचा प्रभाव होता. अशाच एका प्रसंगी राजीवजी, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, भारताचे तीन पंतप्रधान. त्यांचा हा दुर्मिळ फोटो.
( छायाचित्र सौजन्य: राजीव गांधी फाऊंडेशन)

Share this Story:

Follow Webdunia marathi