Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिठीसाखराचे गोड गाकर

पिठीसाखराचे गोड गाकर
, बुधवार, 5 डिसेंबर 2018 (16:54 IST)
साहित्य : 2 वाट्या कणीक, पाव वाटी बारीक रवा, 4-5 चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा शोप, चिमूटभर सोडा, पाव चमचा साजूक तूप. 
 
कृती : सर्वप्रथम कणकेत रवा, साखर, मीठ, सोडा, शोप व 2 चमचे साजूक तूप गालून पाण्याचे भिजवा. तयार गोळा 10 मिनिटे जाकून ठेवा. मग त्याचे गोळे करून मध्यम आकाराच्या जाडसर पुर्या करा. मंद गॅसवर झाकण ठेवून शेका. 2-3 मिनिटे दुसर्या बाजूने थोडे तूप सोडून भाजून थोडे तूप सोडून भाजून घ्या. हे गाकर 5-6 दिवस टिकतात. यात 1 केळे कुस्करून घातले तरी फार छान लागते. गार झाल्यावर याचे दोन भाग करून एकावर लिंबाचा ठेवा लावून पुन्हा बंद करून दिले तरी उत्तम लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतातील पहिले आयव्हीएफ बॅबी प्रक्रियेचे दस्तावेजीकरण