Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिस्पी रताळे

क्रिस्पी रताळे
साहित्य: 4-5 रताळे (साली काढून पातळ काप केलेले) , 4 चमचे तूप,  आवडीप्रमाणे गूळ.

कृती: नॉनस्टिक तव्यावर तूप घालून रताळेचे काप कुरकुरीत परतावे. त्यात चिरलेला गूळ घाळून परत राहावे. गुळाचा पाक झाल्यावर गॅस बंद करावा. हालवत राहा. कोमट झाल्यावर सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गव्हांकुराचा ज्यूस