Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर
, बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (13:07 IST)
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi Note 7 च्या श्रेणीचे अपग्रेड व्हेरिएंट Note 7 Pro ला टीझ केलं आहे. तथापि सध्या या फोनची लॉचं होण्याची तारीख ज्ञात झालेली नाही पण काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती सापडली आहे.
 
48 मेगापिक्सेल सोनी सेंसर सह - Redmi Note 7 Pro 48 मेगापिक्सल सोनी IMX586 सेन्सरसह येईल. कंपनीने असे म्हटले आहे की स्प्रिंग फेस्टिव्हलनंतर हा स्मार्टफोन लॉचं केला जाईल. तथापि कंपनीने अद्याप लॉन्च तारीख जाहीर केली नाही आहे. Xiaomi Mi9 लॉन्च झाल्यानंतर हा फोन लॉन्च होईल. 
 
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 - Redmi Note 7 Pro मध्ये Snapdragon 675 processor दिला जाऊ शकतो जो 11 एनएम प्रोसेसरवर तयार केला गेला आहे. त्यामध्ये ग्राफिक्ससाठी अॅडरेनो 612 GPU देण्यात आला आहे. Redmi Note 7 Snapdragon 660 processor वर काम करतो. 
 
इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर - Redmi Note 7 Pro मध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. तथापि कंपनीच्या बाजूने या माहितीची पुष्टी नाही केली गेली आहे. पण हे वैशिष्ट्य सध्या ट्रेडिंग आहे म्हणून हे या फोनमध्ये दिलं जाऊ शकत. त्या शिवाय Redmi Note 7 Pro मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ना?