Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Xiaomi ने लॉन्च केला बिग स्क्रीन स्मार्टफोन

Xiaomi ने लॉन्च केला बिग स्क्रीन स्मार्टफोन
चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi  ने आपला नवा फ्लॅगशिप फॅबलेट Mi चर लॉन्च केला आहे. कंपनीने सुरूवातीला हा फॅबलेट चीनमध्ये लॉन्च केला आहे. सर्वात मोठी स्क्रीन असलेले हे Xiaomi चे सर्वात स्लिम डिव्हाइस आहे. 6.44 इंचाचा डिस्प्ले असलेला फॅबलेट 7.6 mm स्लिम आहे. फोनचे वजन 203 ग्रॅम असून यात फिंगरप्रिंट सेंस देण्यात आले आहे. ड्युअल सिम, ड्युअल स्टँडबाय फोन 4जी प्लस नेटवर्क सपोर्ट करतो.
 
प्रोससर व पॉवर
4 GB रॅम
हेक्सा- कोअर प्रोसेसर
Snapdragon 652 हे्क्सा- कोअर प्रोसेसर खास गेमिंग व हेवी अॅप्ससाठी परफेक्ट फोन
MIUI 8 ऑपरेटिंग सिस्टीम
 
पॉवरफुल बॅटरी
Xiaomi Mi Max मध्ये 4850  mh पॉवरची बॅटरी दिली आहे.
Mi Max च्या बॅटरीचा 4 तास 40 मिनिटे व्हिडिओ रेकॉर्डिंग टाइम आहे.
8 तास 26 मिनिटांचा 3 जी डाटा ब्राउझिंग टाइम
किंमत
32 जीबी व्हेरिएंट 1499 RMB- 15330 रूपये (जवळपास)
64 जीबी व्हेरिएंट 1699 RMB- 17377 रूपये (जवळपास)
128 जीबी व्हेरिएंट 1999 RMB- 20438 रूपये (जवळपास)
 
कॅमेरा
Mi Max मध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा- ड्युअल टोन LED फ्लॅश- 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारावीचा निकाल जाहीर