चविष्ट छोले

साहित्:250 ग्रॅम काबुली चणे, 1/2 चमचा खायचा सोडा, मीठ चवीनुसार, चिंचेचा गर 1 चमचा. 

छोल्यासाठी साहित्:तिखट, जिरे, काळे मिरे पूड, सुंठ-ओव्याची पूड, धने पूड, दालचिनी पूड, लवंगांची पूड, मोठी वेलची पावडर, या सर्वांना 1/2-1/2 चमचा घेऊन एकत्र करावे.

कृत:काबुली चण्यात खाण्याचा सोडा घालून 8 तास भिजत ठेवावे. नंतर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. शिजल्यावर त्यात मीठ, चिंचेका कोळ, पाणी व छोल्याचा मसाला घालून 5 मिनिट शिजवून घ्यावे. छोले तयार आहे, या छोल्यांना पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

LOADING