Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, मात्र कुंचल्याच्या साहाय्याने

राज ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, मात्र  कुंचल्याच्या साहाय्याने
, शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:16 IST)

हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्यानं नोंदवली आहे.  'अनुदान आणि राष्ट्रधर्म' असं शीर्षक दिलेलं एक व्यंगचित्र राज ठाकरेंनी 'फेसबुक'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलंय. 

अनुदान काढून घेतानाच बांग्लादेशी आणि पाक घुसखोरांना देशातून हाकलून देण्याचा सूचक इशारा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी आपल्या या व्यंगचित्रातून दिलाय.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अबब, 249 रुपयांत फिचर फोन