Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारावीचा निकाल जाहीर

बारावीचा निकाल जाहीर
, बुधवार, 25 मे 2016 (11:49 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून राज्याचा एकूण निकास ८६.६० टक्के लागला आहे.
  
- बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने मारली बाजी, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के.
- बारावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी, ९०.५० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.
- बारावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी, ९०.५० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के लागला.

या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams
http://maharashtra12.jagranjosh.com
http://maharashtra12.knowyourresult.com

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच - तावडे