Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वकरंडक स्पर्धेचा इतिहास

विश्वकरंडक स्पर्धेचा इतिहास

राकेश रासकर

विश्वकरंडक स्पर्धा ही क्रिकेट विश्वातील सर्वांत महत्वाची स्पर्धा समजली जाते. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भरवते. १९१२ साली ही स्पर्धा प्रथम भरवण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यां संघात स्पर्धा घेण्याचे ठरले. मात्र, खराब हवामानामुळे ही स्पर्धा झाली नाही.
त्यानंतर १९७५ साली ८ देशांच्या संघांनी (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, भारत व पाकिस्तान) एकत्र येऊन प्रथमच ही स्पर्धा भरवली. त्यानंतर मात्र दर चार वर्षांनी ही स्पर्धा होऊ लागली. नववी विश्वकरंडक स्पर्धा नुकतीच वेस्ट इंडीजमध्ये झाली. त्यात १६ संघ सहभागी झाले. महिलांचा ‍पहिला विश्वकरंडक १९७३ मध्ये झाला.

विश्वकरंडक स्पर्धा
साल - - - - ठिकाण - - - विजेते - - - - उपविजेत
१९७५ - - - इंग्लंड - - -वेस्इंडीज - - - ऑस्ट्रेलिय
१९७९ - - - इंग्लंड - - -वेस्इंडीज - - -इंग्लं
१९८३ - - - इंग्लंड- - - भारत - - - वेस्इंडी
१९८७ - - - भारत व पा‍किस्तान - - - ऑस्ट्रेलिया- - - इंग्लं
१९९२ - - - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड - - - पाकिस्तान - - - इंग्लं
१९९६- - - भारत, पाक व श्रीलंका - - -श्रीलंका - - - ऑस्ट्रेलिय
१९९९ - - - इंग्लंड - - - ऑस्ट्रेलिया - - - पाकिस्ता
२००३ - - - दक्षिआफ्रिका - - - ऑस्ट्रेलिया - - - भार
२००७ - - - वेस्इंडीज - - - ऑस्ट्रेलिया - - - श्रीलंक

आगामी स्पर्धांचे नियोजन
२०११ - - - भारत, पाक, श्रीलंका व बांगलादे
२०१५ - - - ऑस्ट्रलिया व न्यूझीलं
२०१९ - - - इंग्लं

Share this Story:

Follow Webdunia marathi