Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

To reduce stomach fats पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा योग करा

bhujangasana
, बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (22:09 IST)
To Reduce stomach fats वयाप्रमाणे पोट सुटणे सामान्य प्रक्रिया आहे. परंतू सुटलेलं पोट आटोक्यात आणायचे असेल तर योग हा सर्वात महत्त्वाचा आणि साधा उपाय मानला जातो. योग केल्याने आपण फीट राहता आणि आत्मविश्वासदेखील वाढतो. 
 
पोटाची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे.
 
काळजी: हे आसन करताना अचानक मागील बाजूस वाकू नका. याने छाती किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये ताण पडू शकतो. तसेच पोट किंवा पाठी संबंधी रोग किंवा दुखणे असल्यास हे आसन करणे टाळावे.
 
लाभ:
पोटाची चरबी कमी होते.
लठ्ठपणा कमी होतो.
शरीर लवचीक आणि चपळ राहतं.
स्त्री रोग संबंधित समस्या दूर होतात.
फुफ्फुसाचे रोग दूर होतात.
मेंदूतून निघणारे ज्ञानतंतु बलवान होतात.
बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bold Nail Color बोल्ड नेल पॉलिश देतं सेक्सी लुक