Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मेष-रुचि/छंद
रचनात्मक गोष्टी जसे की एखादे प्रस्तुतीकरण, स्लाइड शो, कलाकृती, वेबसाइट आपल्याला आकर्षित करते. अभिनय, नृत्य, चांगले पोषाख, चीनी वस्तु व काचसामान इत्यादी एकत्र करण्यात आपल्याला रूची आहे. वाचनाचा छंद पूर्ण करण्यासाठी आपण वाचनालय देखील उघडू शकता. नेट सर्फिंग व टिव्हीवरील नवे व विशिष्ट कार्यक्रम पाहणे आपल्याला आवडते.

राशि फलादेश