Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कर्क-व्यवसाय
कर्क राशिवाले लोक कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात सफलतापूर्वक धनप्राप्ती करू शकता. आपण कठोर मानसिक श्रम करण्यावर विश्वास ठेवता व आपली व्यक्तीगत रूची कलात्मक वस्तुंचा संग्रह करण्यात आहे. आपण चांगले फोटोग्राफर, कलाकार, केमिस्ट ज्योतिषर् विद्वान व कादंबरीकार बनू शकता. पर्यटन व किरकोळ व्यापारात देखील आपल्याला सफलता मिळेल. मानसिक कष्टांवर ते जास्त विश्वास ठेवतात. कर्क राशि वाले लोग उत्तरदायित्वांचा सम्मान करततात. व त्यांचे पालन करतात. पर आपली संपत्ती व भविष्या बाबत ते फार चिंतीत असतात.जर कोणी या लोकांना आश्वासन दिले की आपल्या संपत्तीला व जीवानाल काही होणार नाही तरच ते मोठी कामे करू शकतात. व्यवसायच्या क्षेत्रात ते आशातीत सफलता मिळवू शकतात.

राशि फलादेश