Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मकर-रुचि/छंद
मक राशिच्या लोकांना भव्य घरात रहायला आवडते. परंतु त्यात त्यांना अधिक सजावट केलेली आवडत नाही. घराच्या बाहेर मोठी बाग असावी असे वाटते. बागकाम, संगीत, फिल्म, खेळ वाचन, मनन व चांगले भोजन आपल्या आवडीनिवडी आहेत. आपल्याला यात वेळ घालवणे आवडते.

राशि फलादेश