Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मकर-भाग्यशाली अंक
मकर राशिचे लोकांना 1 हा अंक भाग्यशाली आहे. 1, 10, 28, 37, 46, 55, 64, 73.... इत्यादी तसेच 4 व 8 हे अंकही त्यांच्यासाठी शुभ आहेत 3 व 7 हे अंक सम आहेत तर 1, 2 व 9 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता लक्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.

राशि फलादेश