Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
तूळ-भाग्यशाली अंक
तूळ राशिच्या लोकांसाठी 6 हा अंक भाग्यशाली आहे. 6 च्या साखळीतील 6, 15, 24, 33, 42, 51, 60, 69...इत्यादी अंक NwC आहेत. याशिवाय 4, 5, 8 हे अंकही शुभ आहेत. 3, 7, 9 हे अंक सम आहेत तर 1 व 2 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता ल क्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.

राशि फलादेश