कधी कधी मूड खराब झाल्यामुळे ऑफिसला जावंसं वाटत नाही, तरीही ऑफिसला जावं लागतं, आता चीनची एक कंपनी अशा लोकांना 'सॅड लीव्ह' देत आहे.