Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-इष्ट मित्र
धनु राशिच्या लोकांचे मेष मेष, कर्क, वृश्चिक व सिंह राशीच्या व्यक्तींबरोबर मैत्री असेत. वृषभ मिथुन मीन कन्या तसेच तूळ राशिच्या लोकांशी लवकर शत्रुता होत. कुंभ राशिच्या लोकांबरोबर यांचे संबंध चांगेल असतात. मकर राशिच्य लोकांबरोबर यांचे फारसे पटत नाही.

राशि फलादेश